IND vs NZ 1st T20I 2022: शुक्रवारी किवी गोलंदाजांची होणार धुलाई, भारताचे युवा फलंदाज करत आहे जोरदार सराव (Watch Video)

भारतीय युवा संघ किवी गोलंदाजांवर धुमाकूळ घालताना दिसणार आहे, सामन्यापूर्वी भारताचे युवा फलंदाज जोरदार सराव करत आहेत.

Photo Credit - Twitter

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील (T20 Series) पहिला सामना वेलिंग्टन येथे दुपारी 12 वाजल्यापासून शुक्रवारी खेळवला जाईल. यामध्ये भारतीय युवा संघ किवी गोलंदाजांवर धुमाकूळ घालताना दिसणार आहे, सामन्यापूर्वी भारताचे युवा फलंदाज जोरदार सराव करत आहेत. ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. T20 विश्वचषकात इंग्लंडकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय चाहत्यांमध्ये हा सामना खूप उत्साही आहे. ही युवा ब्रिगेड अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement