Rashid Khan Hat-Trick: 'कारामाती’ राशिद खानने केली कमाल, IPL 2023 मध्ये घेतली पहिली हॅटट्रिक (Watch Video)

IPL च्या 16 व्या साखळी सामन्यात KKR विरुद्ध हॅट्ट्रिक घेतली आहे.

Rashid Khan (Photo Credit - Twitter)

राशिद खानने (Rashid Khan) पुन्हा एकदा आपली जादू दाखवली आहे. IPL च्या 16 व्या साखळी सामन्यात KKR विरुद्ध हॅट्ट्रिक घेतली आहे. त्याने आंद्रे रसेल, सुनील नरेन आणि शार्दुल ठाकूर यांना बाद केले. रशीद हा लीगमध्ये हॅट्ट्रिक घेणारा 19 वा गोलंदाज ठरला आहे. लीगमधील ही 22वी हॅट्ट्रिक आहे.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)