India Vs New Zealand: भारत विरुध्दच्या अंतीम सामन्यात न्यूझिलंडचा कर्णधर केन विल्यमसन गैरहजर, दुखापतीवरील वैद्यकीय उपचारासाठी अनुपस्थिती
केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत टीम साउदी न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या कर्णधर पदाची धुरा सांभाळणार आहे. तर केन विल्यमसन ऐवजी मार्क चॅपमनला प्लेइंग ऐलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.
न्यूझीलंडचा (New Zealand) कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) दुखापतीवरील वैद्यकीय उपचारासाठी भारता विरुध्दच्या टी २० तिसऱ्या आणि अंतीम सामन्यास अनुपस्थित असणार आहे. तरी केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत टीम साउदी (Tim Southee) न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या कर्णधर पदाची धुरा सांभाळणार आहे. तर केन विल्यमसन ऐवजी मार्क चॅपमनला (Mark Chapman) प्लेइंग ऐलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement