India Vs New Zealand: भारत विरुध्दच्या अंतीम सामन्यात न्यूझिलंडचा कर्णधर केन विल्यमसन गैरहजर, दुखापतीवरील वैद्यकीय उपचारासाठी अनुपस्थिती

केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत टीम साउदी न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या कर्णधर पदाची धुरा सांभाळणार आहे. तर केन विल्यमसन ऐवजी मार्क चॅपमनला प्लेइंग ऐलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

India Vs New Zealand: भारत विरुध्दच्या अंतीम सामन्यात न्यूझिलंडचा कर्णधर केन विल्यमसन गैरहजर, दुखापतीवरील वैद्यकीय उपचारासाठी अनुपस्थिती
Kane-Williamson (Photo Credit - File)

न्यूझीलंडचा (New Zealand) कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) दुखापतीवरील वैद्यकीय उपचारासाठी भारता विरुध्दच्या टी २० तिसऱ्या आणि अंतीम सामन्यास अनुपस्थित असणार आहे. तरी केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत टीम साउदी (Tim Southee) न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या कर्णधर पदाची धुरा सांभाळणार आहे. तर केन विल्यमसन ऐवजी मार्क चॅपमनला (Mark Chapman)  प्लेइंग ऐलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 21, 2022 10:32 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).