Jor Root Century: शतकवीर जो रुटचा धुमाकूळ! कसोटी कारकिर्दीतील झळकावले 34 वे शतक, श्रीलंकेचा संघ अडचणीत
England National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team 2nd Test: गुरुवारपासून म्हणजेच 29 ऑगस्टपासून इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri anka National Cricket Team) यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना लंडनमधील स्टेडियमवर (Lords Stadium) खेळवला जात आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून जिंकला होता. इंग्लंड संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. त्याआधी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने दुसऱ्या डावात 25 धावा केल्या होत्या. दरम्यान, जो रूटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 34 वे शतक पूर्ण केले आहे. जो रूटने 111 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने शतक झळकावले. इंग्लंड संघाने 480 धावांची आघाडी घेतली आहे.
JOE ROOT, INCREDIBLE!
TWO HUNDREDS IN A TEST FOR THE FIRST TIME IN HIS CAREER! 👏 #ENGvSL pic.twitter.com/vkIDx8KPFM
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 31, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

