Jasprit Bumrah ने सराव दरम्यान केली धोकादायक गोलंदाजी, चाहते झाले आनंदी; पहा व्हिडिओ
दुसरीकडे, 11 महिन्यांनंतर टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहने पहिल्या टी-20 पूर्वी नेटमध्ये गोलंदाजीचा जोरदार सराव केला.
भारत विरुद्ध आयर्लंड (IND vs IRE) यांच्यातील तीन सामन्यांची T20 मालिका 18 ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्यासाठी भारतीय क्रिकेट संघाने सराव सुरू केला आहे. दुसरीकडे, 11 महिन्यांनंतर टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहने पहिल्या टी-20 पूर्वी नेटमध्ये गोलंदाजीचा जोरदार सराव केला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)