Jasprit Bumrah Clean Bowled Sam Konstas: जसप्रीत बुमराहने कॉन्स्टासकडून घेतला बदला, क्लीन बोल्ड झाल्यावर केलं अस खास सेलिब्रेशन; पाहा व्हिडिओ

ऑस्ट्रेलियाचा शोध मानला जाणारा सॅम कॉन्स्टास (Sam Konstas) दुसऱ्या डावात सपशेल अपयशी ठरला आणि आठ धावा करून जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) बळी ठरला. यानंतर बुमराहने खास सेलिब्रेशन केले. त्यांनी कॉन्स्टासचीही खिल्ली उडवली.

Jasprit Bumrah Clean Bowled Sam Konstas: जसप्रीत बुमराहने कॉन्स्टासकडून घेतला बदला, क्लीन बोल्ड झाल्यावर केलं अस खास सेलिब्रेशन; पाहा व्हिडिओ
Jasprit Bumrah (Photo Credit - X)

Australian Men's Cricket Team vs India National Cricket Team: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना (IND vs AUS 4th Test 2024) मेलबर्नमध्ये सुरू आहे. या बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 474 धावा केल्या. प्रत्युत्तरात चौथ्या दिवशी भारताचा पहिला डाव 369 धावांवर संपला आणि दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 105 धावांची आघाडी घेतली. मात्र, संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि 20 धावांवर ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. ऑस्ट्रेलियाचा शोध मानला जाणारा सॅम कॉन्स्टास (Sam Konstas) दुसऱ्या डावात सपशेल अपयशी ठरला आणि आठ धावा करून जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) बळी ठरला. यानंतर बुमराहने खास सेलिब्रेशन केले. त्यांनी कॉन्स्टासचीही खिल्ली उडवली. एवढेच नाही तर बुमराहने जे सांगितले ते करून दाखवले.

जसप्रीत बुमराहने कॉन्स्टासकडून घेतला बदला

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2024 08:28 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).