Jasprit Bumrah हा T20 World Cup 2022 मधून Back Stress Fracture मुळे बाहेर - BCCI सूत्र

टीम इंडियाचा दक्षिण अफ्रिकेविरूद्ध पहिला सामना होणार आहे.

Jasprit Bumrah हा T20 World Cup मधून Back Stress Fracture मुळे बाहेर पडल्याची माहिती BCCI सूत्रांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप  याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. ऑस्ट्रेलियामध्ये पुढील 2 आठवड्यानंतर समान्यांना सुरूवात होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement