IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत जसप्रीत बुमराह कर्णधार, ऋषभ पंत उपकर्णधार; रोहित आऊट

भारत आणि इंग्लंड यांच्यात उद्यापासून म्हणजेच 1 जुलैपासून पाचवी कसोटी खेळली जाणार आहे. रोहित शर्मा अद्याप कोरोनामधून बरा झालेला नाही. अशा स्थितीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या पुनर्निर्धारित कसोटीत कर्णधारपद भूषवणार आहे. तर ऋषभ पंतची उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे.

Photo Credit - Twitter

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement