Jai Shree Hanuman Says Keshav Maharaj: दक्षिण आफ्रिकेचा स्टार गोलंदाज केशव महाराज हनुमानाचे भक्त, पाकिस्तानला हरवल्यानंतर सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट

पाकिस्तानला हरवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा स्टार गोलंदाज केशव महाराजने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Keshav maharaj

Jai Shree Hanuman Says Keshav Maharaj: विश्वचषकत 2023चा पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाकिस्तानला एका विकेटने पराभूत करून इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने  47.2 षटकांत नऊ गडी गमावून लक्ष्या गाठले. पाकिस्तानला हरवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा स्टा गोलंदाज केशव महाराजने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये केशव महाराजांनी भगवान हनुमानाचे स्मरण करत कॅप्शनमध्ये लिहिले की, मला देवावर विश्वास आहे, मुलांनी काय विशेष निकाल दिला, शम्सी आणि एडन मार्करामची कामगिरी पाहणे आश्चर्यकारक आहे. जय श्री हनुमान. या पोस्टनंतर केशव महाराजांचे कौतुक होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Keshav Maharaj (@keshavmaharaj16)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif