Ishan Kishan ने Shubman Gill ला मारली कानशिलात, Arjun Tendulkar ची प्रतिक्रिया होत आहे व्हायरल (Watch Video)

हा सामना सुरू होण्यापूर्वी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये इशान किशन (Ishan Kishan) गुजरातचा फलंदाज शुभमन गिलला (Shubman Gill) थप्पड मारताना दिसत आहे.

Ishan Kishan ने Shubman Gill ला मारली कानशिलात, Arjun Tendulkar ची प्रतिक्रिया होत आहे व्हायरल (Watch Video)

आयपीएल 2023 (IPL 2023) चा 35 वा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (GT vs MI) यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये इशान किशन (Ishan Kishan) गुजरातचा फलंदाज शुभमन गिलला (Shubman Gill) थप्पड मारताना दिसत आहे. यावर अर्जुन तेंडुलकरची (Arjun Tendulkar) प्रतिक्रिया चांगलीच व्हायरल होत आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा आमनेसामने आहेत.

पाहा व्हिडिओ

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 25, 2023 07:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).