Ishan Kishan Dismissal Video: मुकेश चौधरी याच्या परफेक्ट यॉर्करवर मुंबई इंडियन्सचा महागडा ईशान किशन क्लीन बोल्ड, पाहा व्हिडिओ
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या आयपीएल 2022 च्या 33 व्या सामन्यात टॉस गमावून फलंदाजीला उतरलेला मुंबई इंडियन्स संघाने अडखळत सुरुवात केली. चेन्नईचा स्टार वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी ने डावाच्या पहिल्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर मुंबईचा लिलावातील सर्वात महागडा ईशान किशन याला आपल्या जाळ्यात अडकवले आणि आपल्या शानदार यॉर्कर त्याचा त्रिफळा उडवला.
IPL 2022, MI vs CSK Match 33: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यातील आयपीएल (IPL) 2022 चा 33 वा सामना डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. टॉस गमावून फलंदाजीला उतरलेला मुंबई संघ अडचणीत सापडला आहे. चेन्नईचा स्टार वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) याने डावाच्या पहिल्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर मुंबईचा लिलावातील सर्वात महागडा ईशान किशन (Ishan Kishan) याला आपल्या जाळ्यात अडकवले आणि आपल्या शानदार यॉर्कर त्याचा त्रिफळा उडवला.
WATCH - What a ball: Choudhary bamboozles Ishan Kishan.
📽️📽️https://t.co/MeDeWbsCV8 #TATAIPL #MIvCSK
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2022 08:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

