Irfan Pathan Dance Video: एअरपोर्टवर इरफान पठाणने केला भाच्यासोबत जबरदस्त डान्स, तुम्हीही व्हाल फॅन; पहा व्हिडिओ

इरफानचा डान्स पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यापासून चाहत्यांना तो आवडतोय. हा व्हिडिओ आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर इरफान पठाणचा (Irfan Pathan) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो विमानतळावर अप्रतिम डान्स करत आहे. या व्हिडिओमध्ये तो आपल्या भाच्याकडून काही डान्स स्टेप्स शिकत आहे. इरफानचा डान्स पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यापासून चाहत्यांना तो आवडतोय. हा व्हिडिओ आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओमध्ये इरफान पठाण त्याचा मोठा भाऊ युसुफ पठाणचा मुलगा अयान पठाणसोबत डान्स करताना दिसत आहे. यादरम्यान त्यांनी एकापेक्षा एक स्टेप दाखवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Irfan Pathan (@irfanpathan_official)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement