Irfan Pathan Trolls Pakistan: टीम इंडियाने पाकिस्तानचा केला दणदणीत पराभव, इरफान पठाणने शेजारी देशाला केले ट्रोल
प्रत्युत्तरात पाकिस्तान फक्त 128 धावाच करू शकला. भारत 228 धावांनी विजयी झाला.
टीम इंडियाने आज कोलंबोमध्ये त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला. आशिया चषकातील हा सुपर 4 सामना होता. टीम इंडियाच्या फलंदाजांनी शानदार खेळ करत 356 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान फक्त 128 धावाच करू शकला. भारत 228 धावांनी विजयी झाला. सामना जिंकल्यानंतर माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाणने पाकिस्तानला ट्रोल केले. त्याचे ट्विट वाचा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)