IPL Mega Auction 2022: इंग्लंड अष्टपैलू Liam Livingstone याच्यासाठी फ्रँचायझींमध्ये रस्सीखेच, पंजाब किंग्सने 11 कोटी 50 लाखांची बोली लावत पैशाचा पाऊस पाडल
IPL Mega Auction 2022: इंग्लंडचा अष्टपैलू लियाम लिविंगस्टोन साठी तब्बल चार फ्रँचायझींमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. 1 कोटीच्या मूळ किमतीने लिविंगस्टोनवर बोली लावायला सुरुवात झाली. कोलकाता, पंजाब, गुजरात आणि हैदराबाद संघात लिविंगस्टोनसाठी लढत झाली पण अखेरीस अखेरीस पंजाब किंग्सने लिविंगस्टोनसाठी 11.50 कोटींची मोठी बोली लावून बाजी मारली.
IPL Mega Auction 2022: इंग्लंडचा अष्टपैलू लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) साठी तब्बल चार फ्रँचायझींमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. 1 कोटीच्या मूळ किमतीने लिविंगस्टोनवर बोली लावायला सुरुवात झाली. कोलकाता, पंजाब, गुजरात आणि हैदराबाद संघात लिविंगस्टोनसाठी लढत झाली पण अखेरीस अखेरीस पंजाब किंग्स (Punjab Kings) लिविंगस्टोनसाठी 11.50 कोटींची मोठी बोली लावून बाजी मारली.
.@liaml4893 is SOLD to @PunjabKingsIPL for INR 11.50 crore 💰💰🔥#TATAIPLAuction @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) February 13, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 13, 2022 12:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

