IPL चा यंदाचा उरलेला सीझन UAE मध्ये खेळवला जाणारा: Vice-President BCCI Rajeev Shukla यांची माहिती
कोविड 19 संकटामुळे भारतामध्ये यंदाचा आयपीएल सीझन स्थगित करण्यात आला होता पण आता उर्वरित सीझन युएई मध्ये खेळवला जाणार आहे.
IPL चा यंदाचा उरलेला सीझन UAE मध्ये खेळवला जाणारा अशी माहिती Vice-President BCCI Rajeev Shukla यांनी ANI शी बोलताना दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement