IPL 2024 Points Table: चेन्नईने मुंबईचा 20 धावांनी केला पराभव, जाणून घ्या पॉइंट टेबलची स्थिती
या मोसमातील चेन्नईचा हा चौथा विजय असून मुंबई इंडियन्सचा चौथा पराभव आहे. या सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 206 धावा केल्या. याला प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 20 षटकात केवळ 186 धावा करू शकला.
MI vs CSK: आयपीएल 2024 चा 29 वा (IPL 2024) रोमांचक सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI vs CSK) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. चेन्नईने हा सामना जिंकला आहे. या मोसमातील चेन्नईचा हा चौथा विजय असून मुंबई इंडियन्सचा चौथा पराभव आहे. या सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 206 धावा केल्या. याला प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 20 षटकात केवळ 186 धावा करू शकला आणि सीएसकेने 20 धावांनी सामना जिंकला. मुंबईसाठी रोहित शर्माने अप्रतिम खेळी खेळली पण माजी कर्णधार संघाला विजयापर्यंत नेण्यात यशस्वी होऊ शकला नाही. रोहितने 12 वर्षांनंतर आयपीएलमध्ये शतक ठोकले आहे. या सामन्यात रोहितने 105 धावा केल्या. चेन्नईच्या विजयानंतर सीएसकेने तिसऱ्या स्थानी पाईट टेबलमध्ये झेप घेतली आहे. तर, मुंबई आठव्या स्थानावर आहे.
Tags
Chennai Super Kings
CSK
Hardik Pandya
Indian Premier League 2024
IPL 2024
IPL 2024 Points Table
MI
MI vs CSK
MS Dhoni
Mumbai Indians
Mumbai Indians VS Chennai Super Kings
Rituraj Gaikwad
Rohit Sharma
Ruturaj Gaikwad
Wankhede Stadium
आईपीएल 2024 लीग 2024
आयपीएल 2024
इंडियन प्रीमियर लीग 2024
ऋतुराज गायकवाड
एमआय
एमआय बनम सीस्के
एमआय वि सीएसके
एमएस धोनी
एमस धोनी
चेन्नई सुपर किंग्स
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स वि चेन्नई सुपर किंग्ज 2020 लाईव्ह स्ट्रीमिंग
मुंबई इंडियंस
मुंबई इंडियंस बनम चेन्नई सुपर किंग्स
रुतुराज गायकवाड
रोहित शर्मा
वानखेडे स्टेडियम
सीएसके
हार्दिक पंड्या
हार्दिक पांड्या