IPL 2023: Jasprit Bumrah च्या जागी Mumbai Indians कडून Sandeep Warrier ची निवड Delhi Capitals मध्ये Rishabh Pant च्या जागी Abishek Porel
आजपासून आयपीएलच्या 16 व्या सीझनची सुरूवात होणार आहे. यामध्ये काही खेडाळूंना दुखापतींमुळे आयपीएलपासून दूर रहावं लागत आहे.
आजपासून आयपीएलच्या 16 व्या सीझनची सुरूवात होणार आहे. यामध्ये काही खेडाळूंना दुखापतींमुळे आयपीएलपासून दूर रहावं लागत आहे. Jasprit Bumrah च्या जागी Mumbai Indians कडून Sandeep Warrier ची निवड करण्यात आली आहे. तर Delhi Capitals मध्ये जबर रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्या Rishabh Pant च्या जागी Abishek Porel सहभागी होणार आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement