IPL 2022: MS Dhoni गळ्यात रुमाल बांधून बनला ड्रायव्हर, आयपीएलचा नवीन प्रोमो जारी (Watch Video)
IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामासाठी स्टार स्पोर्ट्सने नवीन प्रोमो जरी केला आहे. टी-20 लीग साठीच्या नवीन जाहिरातीत चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी नवीन अवतारात दिसत आहे. या वर्षापासून आयपीएलमध्ये एकूण 10 संघात विजेतेपदाची लढत पाहायला मिळणार आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे.
IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामासाठी स्टार स्पोर्ट्सने (Star Sports) नवीन प्रोमो जरी केला आहे. टी-20 लीग साठीच्या नवीन जाहिरातीत चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) नवीन अवतारात दिसत आहे. या वर्षापासून आयपीएलमध्ये (IPL) एकूण 10 संघात विजेतेपदाची लढत पाहायला मिळणार आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे. 26 मार्च रोजी पहिला सामना खेळला जाणार आहे.
When it's the #TATAIPL, fans can go to any extent to catch the action - kyunki #YehAbNormalHai!
What are you expecting from the new season?@StarSportsIndia | @disneyplus pic.twitter.com/WPMZrbQ9sd
— IndianPremierLeague (@IPL) March 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2022 12:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

