IPL 2022, SRH vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पहिल्याच चेंडूवर झटका, Virat Kohli तिसऱ्या ‘गोल्डन डक’चा बळी
IPL 2022, SRH vs RCB Match 54: सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल 2022 च्या 54 व्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत फलंदाजीला उतरलेल्या बेंगलोरला पहिल्याच बॉलवर जगदीशा सूचितने आपल्या पावली माघारी धाडलं.
IPL 2022, SRH vs RCB Match 54: सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल 2022 च्या 54 व्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत फलंदाजीला उतरलेल्या बेंगलोरला पहिल्याच बॉलवर जगदीशा सूचितने आपल्या पावली माघारी धाडलं. विराट कोहली IPL 2022 मध्ये शून्यावर बाद होण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे.
A wicket of the first delivery for J Suchith as Virat Kohli departs for a duck.
Live - https://t.co/3yEu02Zm5l #SRHvRCB #TATAIPL pic.twitter.com/xWOaRnUqm3
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 08, 2022 03:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

