IPL 2022, SRH vs PBKS: शाहरुख खान स्वस्तात तंबूत परत, पण पंजाबची विजयाच्या दिशेने आगेकूच
IPL 2022, SRH vs PBKS: 158 लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सने दोन विकेट्स गामवल्या आहेत. उमरान मलिकच्या गोलंदाजीवर शाहरुख 19 धावांत झेलबाद झाला. यापूर्वी सलामीवीर जॉनी बेअरस्टो 15 चेंडूत 23 धावा करून तंबूत परतला.
IPL 2022, SRH vs PBKS: 158 लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सने (Punjab Kings) दोन विकेट्स गामवल्या आहेत. जॉनी बेअरस्टो पाठोपाठ आता शाहरुख खान (Shahrukh Khan) झटपट फलंदाजी करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. उमरान मलिकच्या (Umran Malik) गोलंदाजीवर शाहरुख 19 धावांत झेलबाद झाला. यापूर्वी सलामीवीर जॉनी बेअरस्टो 15 चेंडूत 23 धावा करून तंबूत परतला. पंजाब किंग्जने 6.3 षटकात 2 गडी गमावून 66 धावा केल्या आहेत आणि ते विजयाच्या दिशेने अग्रेसर आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)