IPL 2022, SRH vs PBKS: हैदराबादच्या फलंदाजांची घसरगुंडी सुरूच, एडन मार्करम 21 धावांत आऊट

हरप्रीत ब्रार (Photo Credit: Twitter/@IPL)

IPL 2022, SRH vs PBKS: पंधराव्या षटकात हरप्रीत ब्रारच्या (Harpreet Brar) संथ चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात एडन मार्करम (Aiden Markram) यष्टिचित झाल्याने हैदराबादला पाचवा धक्का बसला. मार्करामने 21 धावा करून बाद झाला आणि ब्रारने सामन्यातील तिसरी विकेट घेतली. यासह हैदराबादच्या फलंदाजांची घसरगुंडी सूरच आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement