IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: राजस्थान रॉयल्सने जिंकला टॉस, बेंगलोर पहिले फलंदाजीला उतरणार; असा आहे दोघांचा प्लेइंग XI

IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने आयपीएल 2022 च्या क्वालिफायर 2 सामन्यात टॉस जिंकला आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध गोलंदाजीचा निर्णय घेतला अशा परिस्थितीत आरसीबी संघ पहिले फलंदाजीला उतरेल. आजच्या ‘आर या पार’च्या रॉयल्स आणि आरसीबीने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही आहे.

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: File Image)

IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसनने आयपीएल (IPL) 2022 च्या क्वालिफायर 2 सामन्यात टॉस जिंकला आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध (Royal Challengers Bangalore) गोलंदाजीचा निर्णय घेतला अशा परिस्थितीत आरसीबी (RCB) संघ पहिले फलंदाजीला उतरेल. आजच्या सामन्यातील विजयी संघ 29 मे रोजी अंतिम फेरीत गुजरात टायटन्सशी भिडणार तर दुसरा संघ घरी परतेल.

राजस्थान विरुद्ध बेंगलोर प्लेइंग XI

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement