IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: ग्लेन मॅक्सवेल 24 धावा करून तंबूत परत, ओबेद मॅकॉयने घेतला शानदार कॅच

IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: ग्लेन मॅक्सवेल 13 चेंडूत 24 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. ट्रेंट बोल्टने त्याच्या शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मॅक्सवेलला झेलबाद केले. ओबेद मॅकॉयने शानदार उडी मारत आरसीबीच्या घातक फलंदाजाला माघारी धाडलं. ग्लेनने आपल्या खेळीत 1 चौकार आणि 2 षटकार ठोकले. बेंगलोरने 14 षटकांत 111/3 धावा केल्या.

ग्लेन मॅक्सवेल (Photo Credit: PTI)

IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) 13 चेंडूत 24 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. ट्रेंट बोल्टने (Trent Boult) त्याच्या शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मॅक्सवेलला झेलबाद केले. ग्लेनने आपल्या खेळीत 1 चौकार आणि 2 षटकार ठोकले. बेंगलोरने 14 षटकांत 111/3 धावा केल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement