IPL 2022, RR vs LSG Match 30: लखनऊचा अर्धा संघ पॅव्हिलियनमध्ये परतला, Quinton de Kock कडून संघाला मोठ्या अपेक्षा
लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी गेल्या काही सामन्यांमध्ये विजयात मोलाची भूमिका बजावणारा आयुष बडोनी स्वस्तात बाद झाला आहे. युजवेंद्र चहलच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बडोनीने आपली विकेट गमावली. राजस्थानच्या 12 षटकात 74 धावांवर पाच विकेट पडल्या असून आता संघाला तडाखेबाज सलामीवीर क्विंटन डी कॉक कडून एकमेव अपेक्षा आहेत.
IPL 2022, RR vs LSG Match 30: लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघासाठी गेल्या काही सामन्यांमध्ये विजयात मोलाची भूमिका बजावणारा आयुष बडोनी (Ayush Badoni) स्वस्तात बाद झाला आहे. युजवेंद्र चहलच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बडोनीने आपली विकेट गमावली. राजस्थानच्या 12 षटकात 74 धावांवर पाच विकेट पडल्या असून आता संघाला तडाखेबाज सलामीवीर क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) कडून एकमेव अपेक्षा आहेत.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL Auction
KL Rahul
Live Breaking News Headlines
LSG vs RR
Lucknow Super Giants
Rajasthan Royals
RR vs LSG
RR vs LSG 2022 Live
RR vs LSG Live
Sanju Samson
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आयपीएल लिलाव
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
केएल राहुल
राजस्थान रॉयल्स
लखनऊ सुपर जायंट्स
संजू सॅमसन
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement