IPL 2022, RR vs LSG Match 20: राजस्थानने लखनऊ संघासमोर ठेवले 166 धावांचे लक्ष्य, शिमरॉन हेटमायर याच्या दमदार अर्धशतकाने लावली संघाची नौका पार
IPL 2022, RR vs LSG Match 20: शिमरॉन हेटमायर याच्या 33 चेंडूत दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने षटकांत 6 बाद 165 धावांपर्यंत मजल मारली आहे. अशा परिस्थितीत लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी166 धावांचे टार्गेट मिळाले आहे. दुसरीकडे, लखनऊच्या गोलंदाजांनी या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. कृष्णप्पा गौथम आणि जेसन होल्डर यांनी लखनऊकडून सर्वाधिक 2 विकेट घेतल्या.
IPL 2022, RR vs LSG Match 20: शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) याच्या 33 चेंडूत दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने षटकांत 6 बाद 165 धावांपर्यंत मजल मारली आहे. अशा परिस्थितीत लखनऊ सुपर जायंट्सला (Lucknow Super Giants) विजयासाठी166 धावांचे टार्गेट मिळाले आहे. हेटमायर नाबाद 59 धावा आणि रविचंद्रन अश्विन धावा करून 28 रिटायर्ड हर्ट परतला. तसेच देवदत्त पडिक्क्लने 29 धावा काढल्या. दुसरीकडे, लखनऊच्या गोलंदाजांनी या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. कृष्णप्पा गौथम (Krishnappa Gowtham) आणि जेसन होल्डर यांनी लखनऊकडून सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर आवेश खानला एक विकेट मिळाली.
165/6, 20 overs.
The fight is 🔛
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 10, 2022 09:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

