IPL 2022, RR vs LSG Match 20: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या रूपात मोठी विकेट गमावली आहे. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार मारले. जेसन होल्डर (Jeson Holder) याने लखनऊला दुसरे यश मिळवून देत रॉयल्सच्या कर्णधाराला पायचीत पकडले. अशाप्रकारे 9 ओव्हरनंतर राजस्थानचा स्कोर 64 धावांवर 2 बाद आहे. राजस्थानची सुरुवात चांगली झाली, पण लखनौचे गोलंदाज अतिशय कसून गोलंदाजी करताना दिसत आहेत.
L. B. W! ☝️
Jason Holder picks his first wicket of the match. 👏 👏#RR lose their captain Sanju Samson.
Follow the match 👉 https://t.co/8itDSZ2mu7#TATAIPL | #RRvLSG pic.twitter.com/KP8EpQFsOY
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)