IPL 2022, RR vs LSG Match 20: राजस्थान संघाला जबर झटका, आवेश खानने उडवला Jos Buttler याचा त्रिफळा

IPL 2022, RR vs LSG Match 20: नाणेफेक गमावून फलंदाजीला उतरलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला जोरदार धक्का बसला आहे. लखनऊचा वेगवान गोलंदाज आवेश खान याने राजस्थानचा ऑरेंज कॅप धारक खतरनाक सलामीवीर जोस बटलर याला 13 धावांवर माघारी धाडलं. आवेशने आपल्या पहिल्याच बॉलवर बटरलचा त्रिफळा उडवला. अशाप्रकारे रॉयल्सने पॉवरप्लेमध्ये वर्क विकेट गमावून 44 धावा केल्या आहेत.

जोस बटलर (Photo Credit TwitterIPL)

IPL 2022, RR vs LSG Match 20: नाणेफेक गमावून फलंदाजीला उतरलेल्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला जोरदार धक्का बसला आहे. लखनऊचा वेगवान गोलंदाज आवेश खान (Avesh Khan) याने राजस्थानचा ऑरेंज कॅप धारक खतरनाक सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) याला 13 धावांवर माघारी धाडलं. आवेशने आपल्या पहिल्याच बॉलवर बटरलचा त्रिफळा उडवला. अशाप्रकारे आक्रमक सुरुवातीनंतर रॉयल्सने पॉवरप्लेमध्ये वर्क विकेट गमावून 44 धावा केल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement