IPL 2022, RR vs GT Match 24: राजस्थानचा डाव मोठ्या अडचणीत, हार्दिक पांड्याच्या अचूक थ्रो ने संजू सॅमसन Run Out

IPL 2022, RR vs GT Match 24: गुजरात टायटन्सने दिलेल्या 193 लक्ष्याचा पाठलागार करताना राजस्थानचा डाव मोठ्या अडचणीत सापडला आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याने आपल्या अचूक थ्रो ने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याला धावबाद करून स्वस्तात माघारी धाडलं आहे.

IPL 2022, RR vs GT Match 24: राजस्थानचा डाव मोठ्या अडचणीत, हार्दिक पांड्याच्या अचूक थ्रो ने संजू सॅमसन Run Out
गुजरात टायटन्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, RR vs GT Match 24: गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) दिलेल्या 193 लक्ष्याचा पाठलागार करताना राजस्थानचा डाव मोठ्या अडचणीत सापडला आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने आपल्या अचूक थ्रो ने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन  (Sanju Samson) याला धावबाद करून स्वस्तात माघारी धाडलं आहे. सॅमसनने अवघ्या 11 धावा केल्या तर राजस्थानने 74 धावसंख्येवर चौथी विकेट गमावली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2022 10:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).