IPL 2022, RR vs GT Match 24: मोहम्मद शमीने मिळवून दिली मोठी विकेट, शिमरॉन हेटमायर 29 धावा करून आऊट; गुजरातची सामन्यावर घट्ट पकड

IPL 2022, RR vs GT Match 24: गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने संघाला मोठी विकेट मिळवून दिली आणि राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का देत शिमरॉन हेटमायर याला अवघ्या 29धावांवर माघारी धाडलं. अशाप्रकारे राजस्थानने 116 धावसंख्येवर सहावी विकेट गमवून आहे तर गुजरात संघाने सामन्यांवरील पकड घट्ट केली आहे.

IPL 2022, RR vs GT Match 24: मोहम्मद शमीने मिळवून दिली मोठी विकेट, शिमरॉन हेटमायर 29 धावा करून आऊट; गुजरातची सामन्यावर घट्ट पकड
मोहम्मद शमी (Photo Credit: PTI)

IPL 2022, RR vs GT Match 24: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने संघाला मोठी विकेट मिळवून दिली आणि राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) मोठा धक्का देत शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) याला अवघ्या 29धावांवर माघारी धाडलं. अशाप्रकारे राजस्थानने 116 धावसंख्येवर सहावी विकेट गमवून आहे तर गुजरात संघाने सामन्यांवरील पकड घट्ट केली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2022 10:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).