IPL 2022, RR vs GT Match 24: हार्दिक पांड्याची ‘कॅप्टन्सी इनिंग’, गुजरातने राजस्थानपुढे ठेवले 193 धावांचे टार्गेट
IPL 2022, RR vs GT Match 24: कर्णधार हार्दिक पांड्या याच्या तडाखेबाज ‘कॅप्टन्सी खेळी’च्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने निर्धारित 30 षटकांत चार विकेट गमावून 192 धावांचा डोंगर उभारला आहे. अशाप्रकारे राजस्थान रॉयल्स संघाला विजयासाठी 193 धावांचे मोठे आव्हान मिळाले आहे. हार्दिकने 87 धावांची नाबाद खेळी करून गुजरात संघासाठी मोलाचे योगदान दिले.
IPL 2022, RR vs GT Match 24: कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandy) याच्या तडाखेबाज ‘कॅप्टन्सी खेळी’च्या जोरावर गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने निर्धारित 30 षटकांत चार विकेट गमावून 192 धावांचा डोंगर उभारला आहे. अशाप्रकारे राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला विजयासाठी 193 धावांचे मोठे आव्हान मिळाले आहे. हार्दिकने 87 धावांची नाबाद खेळी करून गुजरात संघासाठी मोलाचे योगदान दिले. हार्दिकने आपल्या तुफानी खेळीत 8 चौकार आणि 4 षटकार मारले. तसेच अभिनव मनोहर (Abhinav Manohar) याने 43 आणि डेविड मिलर 31 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, राजस्थानकडून कुलदीप सेन, युजवेंद्र चहल आणि रियान पराग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Match 24. 19.6: Prasidh Krishna to Hardik Pandya 4 runs, Gujarat Titans 192/4 https://t.co/LUvupANNu7 #RRvGT #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2022 09:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

