IPL 2022, RR vs GT Match 24: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royaks) पार्टटाइम गोलंदाज रियान पराग याने संघाला तिसरे यश मिळवून दिले आणि गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) स्टार सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) याला स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. गुजरात टायटन्सने डावाची सुरुवात चांगली केली होती, पण आता अवघ्या 53 धावसंख्येवर तीन विकेट गमावल्या आहेत. गिल 14 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार मारले.
And, #GujaratTitans lose another wicket as Shubman Gill is caught in the deep.
Riyan Parag picks up his first wicket.
Live - https://t.co/yM9yMibDVf #RRvGT #TATAIPL pic.twitter.com/ZBr4cUzLqa
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)