IPL 2022, RR vs GT Match 24: गुजरात टायटन्सला पहिला झटका, Matthew Wade रनआऊट होऊन माघारी परतला

IPL 2022, RR vs GT Match 24: राजस्थान रॉयल्सचा रसी व्हॅन डर डुसेन याने गुजरात टायटन्सला डावातील दुसऱ्याच षटकांत मोठा धक्का दिला आणि सलामीवीर Matthew Wade याला धावबाद करून स्वस्तात माघारी धाडलं. डावाच्या सुरुवातीलाच चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात वेड 6 चेंडूत अवघ्या 12 धावा करून रनआऊट झाला.

IPL 2022, RR vs GT Match 24: गुजरात टायटन्सला पहिला झटका, Matthew Wade रनआऊट होऊन माघारी परतला
आयपीएल 2022 ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, RR vs GT Match 24: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) रसी व्हॅन डर डुसेन याने गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) डावातील दुसऱ्याच षटकांत मोठा धक्का दिला आणि सलामीवीर Matthew Wade याला धावबाद करून स्वस्तात माघारी धाडलं. डावाच्या सुरुवातीलाच चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात वेड 6 चेंडूत अवघ्या 12 धावा करून रनआऊट झाला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2022 07:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).