IPL 2022 RR vs DC: राजस्थान रॉयल्सने 100 धावा पूर्ण, R Ashwin अर्धशतक करून आऊट
IPL 2022 RR vs DC Match 58: जोस बटलर आणि यशस्वी जयस्वालची झटपट विकेट गमावल्यावर अडचणीत सापडलेल्या राजस्थान रॉयल्स संघाचा डाव सावरत अर्धशतकी खेळी करणारा रविचंद्रन अश्विन पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. अश्विनने 37 चेंडूत अर्धशतक ठोकले, पण पुढील बॉलवर मिचेल मार्शने त्याला झेलबाद करून संघाला मोठा दिलासा मिळवून दिला.
IPL 2022 RR vs DC Match 58: जोस बटलर आणि यशस्वी जयस्वालची झटपट विकेट गमावल्यावर अडचणीत सापडलेल्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा डाव सावरत अर्धशतकी खेळी करणारा रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. अश्विनने 37 चेंडूत अर्धशतक ठोकले, पण पुढील बॉलवर मिचेल मार्शने (Mitchell Marsh) त्याला झेलबाद करून संघाला मोठा दिलासा मिळवून दिला. अश्विनचे टी-20 कारकिर्दीतील हे पहिले अर्धशतक असून त्याने या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकार मारले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)