IPL 2022, RR vs CSK: राजस्थानच्या गोलंदाजांचे जोरदार पुनरागम, Dhoni पाठोपाठ मोईन अली पॅव्हिलियनमध्ये परत

IPL 2022, RR vs CSK Match 68: युजवेंद्र चहलने 19व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. धोनी 26 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्यानंतर ओबेद मॅककॉयने अंतिम ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर मोईन अलीच्या शानदार खेळीवर ब्रेक लावला.

IPL 2022, RR vs CSK: राजस्थानच्या गोलंदाजांचे जोरदार पुनरागम, Dhoni पाठोपाठ मोईन अली पॅव्हिलियनमध्ये परत
एमएस धोनी (Photo Credit: PTI)

IPL 2022, RR vs CSK Match 68: युजवेंद्र चहलने 19व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. धोनी 26 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्यानंतर ओबेद मॅककॉयने अंतिम ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर मोईन अलीच्या शानदार खेळीवर ब्रेक लावला. मोईन अली मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात 93 धावांत झेलबाद झाला.

मोईन अली

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 20, 2022 09:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).