IPL 2022, RR vs CSK: मोईन अली ने उडवली ट्रेंट बोल्टची दाणादाण, एका ओव्हरमध्ये चौकार-षटकराची आतषबाजी (Watch Video)

IPL 2022, RR vs CSK Match 68: मोईन अलीने अवघ्या 19 चेंडूंमध्ये हंगामातील दुसरे सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केल्याने त्याने बॅटने परिपूर्ण प्रदर्शन केले. अलीच्या जोरदार फलंदाजीच्या बळावर सीएसकेने पॉवर प्लेमध्ये एक बाद 75 धावा केल्या. अलीकडच्या काळातील ही सर्वात चित्तथरारक खेळी ठरली आहे. तत्पूर्वी, सीएसकेने नाणेफेक जिंकली आणि एमएस धोनीने फलंदाजीचा निर्णय घेतला.

मोईन अली (Photo Credit: PTI)

IPL 2022, RR vs CSK Match 68: मोईन अलीने (Moeen Ali) अवघ्या 19 चेंडूंमध्ये हंगामातील दुसरे सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केल्याने त्याने बॅटने परिपूर्ण प्रदर्शन केले. मोईनने राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) गोलंदाजांचा समाचार घेत चांगली फटकेबाजी केली, परंतु त्याच्या खेळीचे हायलाईट म्हणजे त्याने ट्रेंट बोल्टच्या (Trent Boult) षटकात त्याने 36 धावा लुटल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now