IPL 2022, RR vs CSK: मोईन अली ने उडवली ट्रेंट बोल्टची दाणादाण, एका ओव्हरमध्ये चौकार-षटकराची आतषबाजी (Watch Video)
IPL 2022, RR vs CSK Match 68: मोईन अलीने अवघ्या 19 चेंडूंमध्ये हंगामातील दुसरे सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केल्याने त्याने बॅटने परिपूर्ण प्रदर्शन केले. अलीच्या जोरदार फलंदाजीच्या बळावर सीएसकेने पॉवर प्लेमध्ये एक बाद 75 धावा केल्या. अलीकडच्या काळातील ही सर्वात चित्तथरारक खेळी ठरली आहे. तत्पूर्वी, सीएसकेने नाणेफेक जिंकली आणि एमएस धोनीने फलंदाजीचा निर्णय घेतला.
IPL 2022, RR vs CSK Match 68: मोईन अलीने (Moeen Ali) अवघ्या 19 चेंडूंमध्ये हंगामातील दुसरे सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केल्याने त्याने बॅटने परिपूर्ण प्रदर्शन केले. मोईनने राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) गोलंदाजांचा समाचार घेत चांगली फटकेबाजी केली, परंतु त्याच्या खेळीचे हायलाईट म्हणजे त्याने ट्रेंट बोल्टच्या (Trent Boult) षटकात त्याने 36 धावा लुटल्या.
𝗗𝗢 𝗡𝗢𝗧 𝗠𝗜𝗦𝗦!
1⃣ Six & 5⃣ Fours In An Over! ⚡️ ⚡️
Relive how Mooen Ali went berserk against Trent Boult 🎥 🔽 #TATAIPL | #RRvCSK | @ChennaiIPL https://t.co/o8JhlfUbYX
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 20, 2022 08:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

