IPL 2022, RR vs CSK: Moeen Ali ने ठोकले दुसरे वेगवान अर्धशतक, PowerPlay मध्ये चेन्नईचा स्कोर 75/1

IPL 2022, RR vs CSK Match 68: पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात मोईन अलीने ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर 5 चौकार आणि 1 षटकार ठोकला. यादरम्यान त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले. 6 षटकांनंतर CSK चा स्कोर एक बाद 75 धावा आहे. यापूर्वी मोईनने अश्विनच्या षटकात 16 धावा केल्या, या दरम्यान त्याने दोन चौकार आणि एक षटकार मारला.

मोईन अली (Photo Credit: PTI)

IPL 2022, RR vs CSK Match 68: पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात मोईन अलीने (Moeen Ali) ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर 5 चौकार आणि 1 षटकार ठोकला. यादरम्यान त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले. मोईनने आता 21 चेंडूत 59 धावांची वैयक्तिक धावसंख्या गाठली आहे. 6 षटकांनंतर चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) स्कोर एक बाद 75 धावा आहे. यापूर्वी मोईनने अश्विनच्या षटकात 16 धावा केल्या, या दरम्यान त्याने दोन चौकार आणि एक षटकार मारला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement