IPL 2022, RCB vs SRH: PowerPlay मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्कोर 47/1, फाफ डु प्लेसिस आणि रजत पाटीदार क्रीजवर
IPL 2022, SRH vs RCB Match 54: नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबी संघाला पहिल्या चेंडूवर पहिला धक्का बसला, मात्र त्यानंतर पॉवरप्लेमध्ये संघाने एकही गडी गमावला आणि एकूण 47 धावा केल्या. फाफ डु प्लेसिस आणि रजत पाटीदार यांनी काही चांगले फटके मारून संघाचा डाव स्थिरावला आहे. प्ले ऑफच्या शर्यतीचा विचार करता हा सामना रंजक असेल.
IPL 2022, SRH vs RCB Match 54: नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबी (RCB) संघाला पहिल्या चेंडूवर पहिला धक्का बसला, मात्र त्यानंतर पॉवरप्लेमध्ये संघाने एकही गडी गमावला आणि एकूण 47 धावा केल्या. फाफ डु प्लेसिस (Faf du Pleesis) आणि रजत पाटीदार (Rajat Patidar) यांनी काही चांगले फटके मारून संघाचा डाव स्थिरावला आहे. प्ले ऑफच्या शर्यतीचा विचार करता हा सामना रंजक असेल. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात आरसीबीची नजर आणखी दोन गुणांची कमाई करण्यावर असेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)