IPL 2022, RCB vs PBKS: पंजाब किंग्सचा निम्मा संघ तंबूत परत, हसरंगाने उडवला जितेश शर्माचा त्रिफळा
IPL 2022, RCB vs PBKS Match 60: पंजाब किंग्जचा निम्मा संघ पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. जितेश शर्मा 5 चेंडूत 9 धावा करून माघारी परतला आहे. जितेशला बाद करून वानिंदू हसरंगाने दुसरे यश मिळवले. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 16.3 षटकांत 5 गडी गमावून 165 धावा केल्या.
IPL 2022, RCB vs PBKS Match 60: पंजाब किंग्जचा (Punjab Kings) निम्मा संघ पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. जितेश शर्मा (Jitesh Sharma) 5 चेंडूत 9 धावा करून माघारी परतला आहे. जितेशला बाद करून वानिंदू हसरंगाने दुसरे यश मिळवले. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 16.3 षटकांत 5 गडी गमावून 165 धावा केल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)