IPL 2022, RCB vs PBKS: मयंक अग्रवाल 19 धावा करून आऊट, पण पंजाब किंग्सची मोठ्या धावसंख्येचा दिशेने वाटचाल
IPL 2022, RCB vs PBKS Match 60: हर्षल पटेलने पंजाब किंग्सचा कर्णधार मयंक अग्रवाल याला बाद करून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला चौथे यश मिळवून दिले. मयंक सामन्यातील हर्षलचा दुसरा बळी ठरला असून त्याने 16 चेंडूत 19 धावा केल्या. यादरम्यान त्याने तीन चौकार मारले आणि लियाम लिविंगस्टोनसह अर्धशतकी भागीदारी करून संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला आहे.
IPL 2022, RCB vs PBKS Match 60: हर्षल पटेलने पंजाब किंग्सचा (Punjab Kings) कर्णधार मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याला बाद करून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (Royal Challengers Bangalore) चौथे यश मिळवून दिले. मयंक सामन्यातील हर्षलचा दुसरा बळी ठरला असून त्याने 16 चेंडूत 19 धावा केल्या. यादरम्यान त्याने तीन चौकार मारले आणि लियाम लिविंगस्टोनसह अर्धशतकी भागीदारी करून संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला आहे. पंजाब किंग्जने 15 षटकांत 4 गडी गमावून 152 धावा केल्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)