IPL 2022, RCB vs PBKS: बेअरस्टो-लिविंगस्टोनचे जोरदार अर्धशतक; पंजाबचे बेंगलोरसमोर 210 धावांचे भव्य टार्गेट
IPL 2022, RCB vs PBKS Match 60: जॉनी बेअरस्टो आणि लियाम लिविंगस्टोन यांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 209 धावांपर्यंत मजल मारली आहे. अशाप्रकारे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला विजयासाठी 210 धावांचे भव्य टार्गेट मिळाले आहे. लिविंगस्टोनने सर्वाधिक 70 तर बेअरस्टोने 66 धावा चोपल्या. याशिवाय आरसीबीकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.
IPL 2022, RCB vs PBKS Match 60: जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) आणि लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) यांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने (Punjab Kings) निर्धारित 20 षटकांत 8 बाद 209 धावांपर्यंत मजल मारली आहे. अशाप्रकारे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाला विजयासाठी 210 धावांचे भव्य टार्गेट मिळाले आहे. लिविंगस्टोनने सर्वाधिक 70 तर बेअरस्टोने 66 धावा चोपल्या. याशिवाय आरसीबीकडून हर्षल पटेलने (Harshal Patel) सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तसेच वानिंदू हसारंगा दोन, शाहबाझ अहमद आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला. पंजाबच्या डावातील शेवटचे षटक हर्षलने टाकले आणि यामध्ये त्याने 4 धावा देत दोन गडी बाद केले आणि शेवटच्या चेंडूवर राहुल चाहर धावबाद झाला.
Innings Break! @liaml4893 & @jbairstow21 hammered fifties to power @PunjabKingsIPL to 209/9. 👌 👌@HarshalPatel23 was the pick of the @RCBTweets bowlers. 👍 👍
The #RCB chase to commence soon. 🤔 🤔
Scorecard ▶️ https://t.co/jJzEACTIT1 #TATAIPL | #RCBvPBKS pic.twitter.com/3knpV5oqxG
— IndianPremierLeague (@IPL) May 13, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 13, 2022 09:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

