IPL 2022, RCB vs KKR Match 6: फाफ डु प्लेसिस याने जिंकला टॉस, कोलकाताची पहिले फलंदाजी; पहा दोन्ही संघाचे अंतिम 11
IPL 2022, RCB vs KKR Match 6: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज आयपीएलचा 6 वा सामना नवी मुंबईच्या डॉ. डी.वाय.पाटील क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात आरसीबी संघाचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने टॉस जिंकला आणि केकेआरला पहिले फलंदाजीचे निमंत्रण दिले.
IPL 2022, RCB vs KKR Match 6: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आज आयपीएलचा (IPL) 6 वा सामना नवी मुंबईच्या डॉ. डी.वाय.पाटील क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात आरसीबी (RCB) संघाचा कर्णधार फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) याने टॉस जिंकला आणि केकेआरला पहिले फलंदाजीचे निमंत्रण दिले.
#RCB have won the toss and they will bowl first against #KKR.
Live - https://t.co/BVieVfFKPu #RCBvKKR #TATAIPL pic.twitter.com/oZmaJ5IyTH
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2022
आरसीबीने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही तर केकेआर (KKR) एक बदल करून मैदानात उतरणार आहे.
A look at the Playing XI for #RCBvKKR
Live - https://t.co/BVieVfFKPu #RCBvKKR #TATAIPL https://t.co/f0AhCjGTOv pic.twitter.com/xsZysQhWSQ
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 30, 2022 07:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

