IPL 2022, RCB vs KKR Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना लाइव्ह टेलिकास्ट Star Sports आणि स्ट्रीमिंग Hotstar वर असे पहा
IPL 2022 RCB vs KKR Match 6 Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलचा सहावा सामना आज नवी मुंबईच्या डॉ डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना लाइव्ह स्ट्रीमिंगचे संपूर्ण तपशील, ऑनलाइन, टीव्ही, सामन्याची वेळ, ठिकाण याबद्दल तुम्हाला सर्व माहिती असणे आवश्यक आहे.
IPL 2022 RCB vs KKR Match 6 Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आयपीएलचा (IPL) 6वा सामना आज नवी मुंबईच्या डॉ डीवाय पाटील स्टेडियमवर (Dr. DY Patil Stadium) खेळला जाणार आहे. एकीकडे केकेआर (KKR) आज आपला दुसरा विजय मिळवण्यासाठी उत्सुक असेल तर आरसीबी (RCB) विजयाचं बिगुल वाजवण्याच्या निर्धारात असेल. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क - स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 1 आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 1 एचडी (डगआउट) वर लाइव्ह प्रक्षेपित केला जाईल. तर चाहते Disney + Hotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
Tags
cricket
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
KKR
kolkata Knight Riders
Live Breaking News Headlines
RCB
RCB vs KKR
RCB vs KKR 2022
RCB vs KKR IPL 2022 Live Streaming
RCB vs KKR Live Streaming
Royal Challengers Bangalore
Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders 2022
Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Live Streaming
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आरसीबी
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
केकेआर
कोलकाता नाईट रायडर्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement