IPL 2022, RCB vs KKR Match 6: कोलकाता नाईट रायडर्सला पहिला झटका, वेंकटेश अय्यर स्वस्तात आऊट

IPL 2022, RCB vs KKR Match 6: कोलकाता नाईट रायडर्सची फलंदाजी सुरू झाली आहे. आकाश दीप याचे त्याच्या पहिल्याच चेंडूवर केकेआर सलामीवीर वेंकटेश अय्यर याला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं. आकाशने अय्यरला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. व्यंकटेशने 14 चेंडूत 10 धावा केल्या.

IPL (Pic Credit- IPL twitter)

IPL 2022, RCB vs KKR Match 6: कोलकाता नाईट रायडर्सची (Kolkata Knight Riders) फलंदाजी सुरू झाली आहे. आकाश दीप (Akash Deep) याचे त्याच्या पहिल्याच चेंडूवर केकेआर सलामीवीर वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं. आकाशने अय्यरला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. व्यंकटेशने 14 चेंडूत 10 धावा केल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement