IPL 2022, RCB vs GT: विराट कोहलीने शानदार अर्धशतक ठोकले, विकेटच्या शोधात गुजरात

त्याने गुजरातविरुद्ध 33 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. राशिद खानच्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार मारून कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले. 168 धावांच्या प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 9.2 षटकांत एकही विकेट न गमावता 84 धावा केल्या.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

IPL 2022, RCB vs GT: विराट कोहलीने (Virat Kohli) आयपीएल 2022 चे दुसरे अर्धशतक झळकावले आहे. त्याने गुजरातविरुद्ध 33 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. राशिद खानच्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार मारून कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)