IPL 2022, RCB vs GT: गुजरात टायटन्सने जिंकला टॉस, आरसीबी करणार पहिले गोलंदाजी; दोन्ही संघाच्या प्लेइंग XI मध्ये 1-1 बदल

IPL 2022, RCB vs GT: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2022 चा 67 वा सामना खेळला जाणार आहे. वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात 1-1 बदल झालेले आहेत. अल्झारी जोसेफच्या जागी लॉकी फर्ग्युसन परतला आहे. तर आरसीबीने मोहंमदास सिराजच्या जागी सिद्धार्थ कौलचा समावेष केला आहे.

हार्दिक पांड्या (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, RCB vs GT: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 चा 67 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात खेळला जाणार आहे. वानखेडे स्टेडियमवरील या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात 1-1 बदल झाले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now