IPL 2022, RCB vs GT Match 67: रिद्धिमान साहाच्या (Wriddhiman Saha) रूपात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय तिसरी विकेट गमावली आहे. चोरटी धाव घेण्याच्या नादात गुजरातचा स्टार सलामीवीर रिद्धिमान साहा पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने (Faf du Plessis) आपल्या अचूक बुलेट थ्रो ने साहाला माघारी धाडलं.
A brilliant throw from @faf1307 and Saha is run out!
Live - https://t.co/TzcNzbrVwI #RCBvGT #TATAIPL pic.twitter.com/jtxbPTaqhU
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)