IPL 2022, RCB vs GT: गुजरातविरुद्ध सामना सुरु असताना बेंगलोरला तगडा झटका, Harshal Patel ‘या’ कारणामुळे मैदानातून आऊट
IPL 2022, RCB vs GT: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 2022 च्या 67 व्या सामन्यात क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न करताना हर्षलला दुखापत झाली. अंगठ्यातून रक्तस्त्राव होत असताना आरसीबीचा स्टार गोलंदाज मैदानाबाहेर गेला.
IPL 2022, RCB vs GT: आयपीएल (IPL) 2022 चा 67 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. यावेळी बेंगलोरची गोलंदाजी सुरु असताना क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न करताना हर्षल पटेलला (Harshal Patel) दुखापत झाली. अंगठ्यातून रक्तस्त्राव होत असताना आरसीबीचा स्टार गोलंदाज मैदानाबाहेर गेला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)