IPL 2022: मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूंसोबत लसिथ मलिंगा याचे मजेदार संभाषण, व्हिडिओ होतोय व्हायरल (Watch Video)

आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघ आपल्या दुसऱ्या सामन्यात 2 एप्रिल, शनिवारी, राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे. या सामन्यापूर्वी राजस्थानचा वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा यांनी मुंबईच्या खेळाडूंशी गमतीशीर संवाद साधला. मलिंगा 2009 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आणि अनेक वर्षे संघाचा अविभाज्य भाग राहिला. मलिंगाने आयपीएलमध्ये 122 सामन्यात 170 विकेट घेतल्या आहेत.

IPL 2022: मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूंसोबत लसिथ मलिंगा याचे मजेदार संभाषण, व्हिडिओ होतोय व्हायरल (Watch Video)
सूर्यकुमार आणि जसप्रीत बुमराहसह लसिथ मलिंगा (PC: Instagram)

आयपीएल (IPL) 2022 मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ आपल्या दुसऱ्या सामन्यात 2 एप्रिल, शनिवारी, राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) भिडणार आहे. या सामन्यापूर्वी राजस्थानचा वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा (Lasith Malinga) यांनी मुंबईच्या खेळाडूंशी गमतीशीर संवाद साधला. मुंबईने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मलिंगा मुंबई इंडियन्सचे आपले माजी खेळाडू जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्याशी बोलताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 01, 2022 03:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).